GK Marathi : gk today in marathi | gk in marathi |current affairs today in marathi | जनरल नॉलेज इन मराठी
1.पूर्वेकडील ऑक्सफड कोणत्या शहरला
म्हणतात ?
a. औरंगाबाद
b. पुणे
c. नागपूर
d. मुंबई
2. कोकण किनारपट्टीतील समुद्रास लागून असलेल्या सखल भागात
......... म्हणतात
?
a. वलाढी
b. खालाढी
c. देश
d. पुळण
3. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे ......... येथे आहे ?
a. बाल्लारपूर
b. कामठी
c. उमरखेड
d. सावनेर
4. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता ......... प्रति चौ.कि.मी. आहे ?
a. 315
b. 382
c. 324
d. 365
5. मुंबई उपनगर जिल्याचे ठिकाण ............ आहे ?
a. कुर्ला
b. बांद्रा
c. अंधेरी
d. बोरिवली
6. 1960
a. 4
b. 5
c. 6
d. 3
7. आंद्र प्रदेशची नियोजित राजधानी कोणती ?
a. तिरुपती
b. विशाखापटनम
c. अमरावती
d. विजयवाडा
8. अक्साई चीन हा प्रदेश भारतातील कोणत्या राज्यात मोडतो ?
a. मेघालय
b. अरुणाचाल प्रदेश
c. जम्मू आणि काश्मीर
d. सिक्कीम
9. महाराष्ट्राच्या उत्तरेस ........आहे ?
a. मध्य प्रदेश
b. आंद्र प्रदेश
c. गुजरात
d. छत्तीसगड
10. पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते ?
a. कळसुबाई
b. अनाईमूडी
c. के- २
d. गुरुशिखर
11. महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्याबरोबर ............जिल्ह्याचे सरहद्द आहे ?
a. सिंधुदुग
b. सांगली
c. कोल्हापूर
d. रत्नागिरी
12. भारतातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला राज्य कोणता ?
a. राजस्थान
b. नागालँड
c. गोवा
d. त्रिपुरा
13. बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्त्वे ......... मिळवण्यासाठी केला जातो ?
a. लोह
b. लांबे
c. मोन्न्ज
d. अल्युमिनियम
14. महाराष्ट्रात, सरकार तत्त्वावर सर्वात पहिला हातमाग ........ येथे सुरू झाला ?
a. मुंबई
b. इचलकरंजी
c. सांगली
d. सातारा
15. उनपदेव - सुनपदेव ही गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्यात आहेत ?
a.
b. जळगाव
c. रत्नागिरी
d. नांदेड
16. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे ?
a. इंदिरा पॉईंट
b.
c. रामेश्वर
d. यापैकी नाही
17. भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला राज्य कोणता ?
a. त्रिपुरा
b. गोवा
c. नागालँड
d. सिक्किम
18. वाराणसी मध्ये कशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर चे उदघाटन कोणी केले ?
a. एम एम नरवणे
b. पीयूष गोयल
c. नरेंद्र मोदी
d. राजनाथ शिंघ
19. खालीलपैकी कोणता जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येतो नाही ?
a. कोल्हापूर
b. सांगली
c. सातारा
d. अहमदनगर
20. नंदुबार हा जिल्हा ......... प्रशासकीय विभागात येतो ?
a.
b. नाशिक
c. अमरावती
d. जळगाव
21. अहमदनगर जिल्यात येथे कालविठासाठी अभ्यारण आहे ?
a. रेहेकुरी
b. राहता
c. खर्डी
d. शिद्धठेका
22. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
a. कोल्हापूर
b. सातारा
c. सोलापूर
d. सांगली
23. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्यात आहे ?
a. सातारा
b. सांगली
c. कोल्हापूर
d. सोलापूर
24. जैन प्रेक्षणीय चांभार लेणी ......... जिल्यात आहे ?
a. सातारा
b. अहमदनगर
c. अहमदनगर
d. नाशिक
25. पंडित नेहरू यांनी भारतात शोध (Discovery of India) हा ग्रंथ कोणत्या तुंगार लिहिला ?
a. पुणे
b. नाशिक
c. अहमदनगर
d. औरंगाबाद

0 Comments